शिवाजी महाराजांना ‘छत्रपती’ असे का म्हणतात??

शिवाजी महाराजांना 'छत्रपती' असे का म्हणतात??

शिवाजी महाराजांना ‘छत्रपती’ असे का म्हणतात? त्यांना ‘चक्रवर्ती किंवा सम्राट’ का नाही म्हंटले गेले?

छत्रपती हा संस्कृत शब्द आहे, जो राजा किंवा सम्राटांच्या बरोबरीने वापरला गेला होता. छत्र म्हणजे छप्पर किंवा छत्री आणि पती म्हणजे मालक किंवा शासक.

म्हणूनच छत्रपती शब्दाचा अर्थ असा आहे जो राजा आपल्या प्रजेची काळजी घेतो व छत्री प्रमाणे अनेक वाईट गोष्टीपासून रक्षण करतो त्याला छत्रपती असे म्हणतात. छत्र हा शब्द राजेशाही दर्शविणारा चिन्ह म्हणून वापरला जातो.

हिंदू मंदिरामध्ये व प्रत्येक धार्मिक मिरवणूक मध्ये छत्री आढळती, म्हणूनच भारतात, छत्र नेहमी राजा आणि देवतांसाठी राजेशाहीचे प्रतीक होते व जैन आणि बौद्ध मूर्तीगृहाच्या मूर्तीमध्ये कोरलेले छत्रांचे चित्र आढळतात.  छत्रपती शब्दाचा उपयोग शिवाजी महाराजांसाठी प्रथम कोणीही केला याची कल्पना नाही आणि नंतर त्याच्या सर्व वंशजानी छत्रपती शब्दाला स्वीकारले.

असे पण म्हटले जाते कि, जर राजा क्षत्रिय नसेल आणि त्याचा राज्याभिषेक केला गेला असेल तर त्याने आपल्या सिन्हासनवर किंवा डोक्यावर छत्र धारण करावे लागते म्हणून त्यांना छत्रपती म्हटले गेले असावे.

Other Article: श्री स्वामी समर्थ, बाजीराव पेशवा

शिवाजी महाराजांना 'छत्रपती'

शिवाजी महाराजांच्या पूर्वी महाराष्ट्र( भारत ):

संपूर्ण भारत ७०० वर्षांपासून परदेशी राजवटीच्या गुलामीत  होता. आपली संस्कृती, धर्म, शिक्षण व्यवस्था, नियम, स्त्रियांची स्थिती खराब झाली होती. विदेशी शासकांच्या विरोधात लढण्यासाठी आणि त्याना पराभूत करण्यासाठी कोणत्याही समुदायाला शक्ती राहिली नव्हते.

मुघल साम्राज्य शिवाजी साम्राज्यापेक्षा २२ पटीने मोठे होते. एकाच वेळी मराठ्यांनी सात शत्रूंना पराभूत करत असे. मुगल, आदिलशहा, निजामशाह, कुतुबशाह, सिद्दी, ब्रिटिश, पोर्तुगीज.

स्वातंत्र्याशिवाय शिवाजी पूर्णत: जाणले की प्रगती ही एक स्वप्न आहे. पण कोणत्याही परिस्थिती त्यांना पराभूत करणे अशक्य आहे. ५००० सैनिकांनी मराठ्यांनी इतिहास तयार केला.

एक साम्राज्य तयार केले व भारताला स्वतंत्रता दिली. शिवाय, जगभरात एक संदेश पाठविला गेला की भारतात मराठ्यांचे वर्चस्व आहे.

महाराष्ट्रात ६ लाख मुगल सैनिकांच्या विरुद्ध , शिवाजी महाराजांच्या मृत्यू झाल्यानंतरही मराठे २७ वर्षे लढा दिला आणि विदेशी शासकाना पराभूत केले.

जगाच्या इतिहासात या गोष्टीची तुलना नाही. जागतिक स्तरावर कोणत्याही एका समुदायाने अशक्यप्राय असणारी कृतज्ञता. याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे.

जय हिंद…. जय महाराष्ट्र….!

Summary
Review Date
Reviewed Item
Chhatrapati Shivaji Maharaj
Author Rating
51star1star1star1star1star

Add Comment