शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव ?

Shivaji Maharaj Horse Names

Shivaji Maharaj Horse Names

नमस्कार मित्रांनो.!!

शिवप्रेमीच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो, की शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव काय?

शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घोडे वापरले त्या घोड्यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, निर्मितीमध्ये आणि विस्तारामध्ये खूप मोठा वाटा होता.

फक्त अपल्या सम्होर प्रशन असा आहे की? काय शिवाजी महाराजांना 50 वर्षा मधे एकच घोडा वापरा असले का? शिवाजी महाराजा महाराजांनी जे घोडे वापरे होते त्याचात कही घोडे व काही घोडी होत्या . त्यानुसार अपण बघुया किती घोडी व किती घोडे   होते.

  •  मोती
  •  विश्वास
  •  तुरंगी
  •  इंद्रायणी
  •  गजरा
  • रणबीर
  • कृष्णा
Shivaji Maharaj Horse Names

Shivaji Maharaj Horse Name | छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो शेवट चा घोडा वापरा त्याच नाव होते कृष्ण आणि याचं इतिहासात महत्त्व अस आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक वेळेस जसे ते हत्ती वर बसले होते तसे ते पांढरे शुभ्र घोड्यावर बसले होते.


Related Article:
Sambhaji Maharaj
Shivaji Maharaj 

राजमाता जिजाऊ आग्रह करून शिवाजी महाराजांना घोडावर बसवलं होते, त्याच घोडेयाच नाव होते कृष्णा आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराज व त्यांच मावळे कधीही मोगलांना पाठलाग करताना सापडले नसेल.

तर त्याच श्रेयःजाते ते ह्या शिवाजी महाराजांच्या घोडदळात असणारी ही सगळी नामांकित गोडी!!
लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय!!

Summary
Review Date
Reviewed Item
शिवाजी महाराजांच्या घोड्याचे नाव ?
Author Rating
51star1star1star1star1star

2 Comments

  1. Raj Marathe December 16, 2018
  2. Piyush December 21, 2018

Add Comment