किन्नर अंत्यसंस्कार रात्री का करतात?

Transgender Death Ceremony

Transgender Death Ceremony: किन्नर, जो समाजात तिसरा लिंग आहे. हे स्त्री किंवा पुरूष नसतात आणि त्याचे आयुष्य दोन्हीपेक्षा वेगळे आहे. आजच्या समाजात, त्यांना वेगवेगळ्या दृष्टीने बघितले जाते.

बरेच लोक त्यांच्याकडे पाहून त्यांचा टिप्पणी करतात. त्यांचे जीवन जगणे जसे वेगळे असते त्या प्रमाणे त्यांच्या मृत्यू व त्या नंतर अंत्यसंस्कार ही वेगळे आहे. त्याची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार रात्रीचे होते.

Transgender Death Ceremony

अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार रात्रीचे का होते?

किन्नर अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार (transgender Death Ceremony) रात्रीचे करतात जेणेकरून त्याला कोणीही पाहू शकणार नाही.ते स्वताला भाग्यवान नाही समजतात आणि जर अंत्यसंस्कार कोणी  पहिले तर त्याला पुन्हा  पुढच्या जन्मात हि किन्नरच्या  जन्माला येतो.

किन्नरच्या अंत्ययात्रेत इतर कोणत्याही समुदायाचे लोक उपस्थित  राहतात नाही. त्यांचे अंत्यसंस्कार नेहमी रात्रीच्या वेळी होती कारण त्याला अंत्ययात्रा व अंत्यविधी इतरापासून लपवायच असते. कारण एखाद्या व्यक्तीवर वाईट परिणाम पडू नाही आणि त्यामुळे ते अंत्यसंस्कार रात्री शांततेत करतात.

सर्वसामान्य लोकांच्या अंत्ययात्रेत सामान्य लोकांच्या “राम नाम सत्य है” उच्चारले जाते, त्यांच्या अंत्ययात्रेत असे काहीच नसते.. जेव्हा सगळे झोपतात, तेव्हा ते अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करतात.

Transgender Death Ceremony

एक दिवसाचा विवाह:

किन्नरच्या विषयी अजून एक गोष्ट आहे जी लोकांना माहिती नाही कि ते एका दिवसासाठी लग्न करतात.
एका दिवसासाठी ते त्यांच्याआराध्य देव अरावल बरोबर विवाह करतात आणि संबंध दुसऱ्या दिवशी संपतो.

प्रत्येकजण त्याच्या आयुष्यात असे करतो. सर्व जगिक नियम त्यांच्यासाठी नाहीत. त्यांचे स्वतःचे नियम, वेगवेगळे समाज आणि विविध जीवनशैली आहेत.

असे होते अंत्यसंस्कार | Transgender Death Ceremony:

किन्नरचे अंत्यविधी इस्लामिक विधीने होते म्हणजे त्याला पुरले जाते. ते पण अश्या ठिकाणी पुरण्याचा प्रयत्न करतात जिथे दुसरे कोणीही जाऊ शकणार नाही . रात्रीचा, अंत्यविधी  देखील किन्नरच करतो आणि तेथे दुसरा कोणीही नसते.

Transgender Death Ceremony

संस्कारापूर्वी मृतदेहाला मारणे:

किन्नरची मृत्यू झाल्यानंतर, आणखी एक विधी आहे जे सर्वांना आश्चर्यचकित करते. संस्कारापूर्वी मृतदेहाला बूट- चपलांनी मारले जाते कारण त्याने किन्नरच्या रूपात  पुन्हा पुढच्या जन्मात येऊ नाही.

किती तरी तास मारहाण केली जाते आणि त्यानंतर त्याला  पुरले जाते. हे त्यांच्या समाजात एक अनोखे प्रकारचे प्रथा आहे.


  • महाबलेश्वर बद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा
  • त्र्यंबकेश्वर मंदिर बद्दल माहितीसाठी येथे क्लिक करा

मृत्यूचा शोक नाही:

जेव्हा एखादी व्यक्ती हिंदू आणि इतर धर्मा मध्ये मरण पावते तेव्हा घर बर्याच दिवसांत शोक करतात परंतु किन्नरच्या मृत्यूनंतर ते होत नाही.

मृतदेहाला पुरल्यानंतर ते खूप उत्सव साजरा करतात. बाकीचे किन्नर दान धर्म करतात कारण त्याला नरकीय जीवनातून मुक्त केले गेले आहे.

हे चांगले झाले आहे की, एका किन्नरच जीवन संपले आणि पुढच्या जीवनात त्याच आयुष्य चांगले होईल. दान धर्म केले जाते जेणेकरून जो किन्नर मरण पावला आहे, तो पुढील जन्मात किन्नरच्या रूपात व किन्नरसारखे आयुष्य जगण्यास ना मिळो.

तुम्ही त्यांच्या बघून तिरस्कर करू नाही, आपण त्यांना दान द्या. असे केल्याने आपल्या जीवनात काही चांगले काम केले जातील कारण त्यांच्या आयुष्यात केवळ अन्न मागण्याद्वारे खाणे लिहिले आहे.माहिती कशी वाटली?
आवडली असेल तर मित्रांच्या share करा..

Summary
Review Date
Reviewed Item
Transgender Death Ceremony
Author Rating
51star1star1star1star1star

2 Comments

  1. Valshali chitale June 8, 2019
    • wowmarathi July 2, 2019

Add Comment